. marathi jokes Archives - WhatsappHub

Browsed by
Tag: marathi jokes

Marathi Jokes **Updated**

Marathi Jokes **Updated**

😂😂😂😂😂😂😂 : पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा…… . दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू..???? . . . . पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव. बालिश बुद्धीच्या. इथच दाखव ना..😡 😎😜😜😝😝😂😂😀 👉 मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल… Are you sure, you want to restore factory settings? 😝😂😂 😂😂 #Whatsapp चे #मेसेज आहेराच्या साडी सारखे असतात, #आली इकडून दे तिकडे 😂 😂😂 एकदा एक व्हॉटसप ग्रुप हॉटेलात जेवायला गेला. . . जेवण झाल्यावर बिल आले. द्यायला सगळे…

Read More Read More

Marathi Whatsapp Jokes

Marathi Whatsapp Jokes

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू. . सुन :- भाजीत भाजी … सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की…. सुन :- “”कडु कडु कारलं सासुबाईला चारलं….”” “”कडु कडु कारलं सासुबाईला चारलं…. नामदेव रावांच नाव घेते, 28एप्रिल ला बघ थेरडे, कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!”” 😂😂😂😂😂😂😂😂😂 मुलगीः संत्री कशी दिली? 😐 दुकानदारः १०० रुपयांना दहा. 😊 मुलगीः काहीतरी…

Read More Read More