. Marathi Whatsapp Jokes - WhatsappHub
Marathi Whatsapp Jokes

Marathi Whatsapp Jokes

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू.

. सुन :- भाजीत भाजी …

सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की….

सुन :- “”कडु कडु कारलं सासुबाईला चारलं….”” “”कडु कडु कारलं सासुबाईला चारलं…. नामदेव रावांच नाव घेते, 28एप्रिल ला बघ थेरडे, कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!””
😂😂😂😂😂😂😂😂😂


मुलगीः संत्री कशी दिली? 😐

दुकानदारः १०० रुपयांना दहा. 😊

मुलगीः काहीतरी कमी करा की… 🙄

दुकानदारः ठीक आहे, ८० ला आठ घ्या. 😋

मुलगीः थँक यू सो मच. द्या!! 😋

😎😂😏


मी हॉटेलमध्ये गेलो .बसायला जागाच नव्हती .सगळे नुसते कपल्स .🤔

..
मी फोन घेतला आणि मोठ्याने बोललो ,
“भावा नेहमीच्या हॉटेलला आलोय .तुझी आयटम इकडे दुसऱ्याच पोराबरोबर दिसतेय .”😮
..
एका फटक्यात नऊ पोरी गायब झाल्या ना राव !
🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀🚶🏻‍♀
😂😂😂😂😂


सारसबाग
अर्थात पुणे

मुलगी: तु खुप कुल आहेस रे….

मुलगा: तु पण तर खुप हाॅट आहेस…..

त्यांच्या मागे बसलेले पुणेकर आजोबा: तुम्ही दोघं लग्न करा म्हणजे मुलं कोमट होतील….

😁😁


Girl: I like dogs.

Boy (trying to impress her): मला आई कधी कधी कुत्र्या म्हणते..

😐😬😳😜😂🤣


नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं
..
..
..
भाजीवाला विचारतो- ताई खुप शिकलेल्या आहेत वाटतं.

..
नवरा (खुश होवून)- हो Computer Engineer आहे ती… तुम्हाला कसं कळलं?
..
..
..
भाजीवाला- त्यांनी पिशवी मध्ये खाली टॉमेटो आणि वरून कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.

😝😝😝😝😝😝😝😝😝


आयुष्यात जी गोष्ट मनापासून हवी असते ती

.
एकतर बेकायदेशीर असते ..,(🍷)
.
अथवा महागडी असते …(🏎)
.
.
.
.
.
.
.
नाहीतर दुसऱ्या कास्ट चि असते ! (👩🏼)……. 😂😂😂😂


काल रात्री चुकुन पंख्याचा बटण बंन्द केल ,
.
.
.
.
.
.
घरातले सगळे माझ्याकडे असे बघत होते
.
.जस काय ,
.

.
.
बाहुबलीला मीच मारलाय😂😂😂😂         (click here for Love Whatsapp Status)


नवरा:-देवाने तुला दोन डोळे दिले आहे तरी तू तांदूळातुन दोन खडे काढू शकली नाही….😠
👩बायको:-देवाने तूम्हाला बत्तीस दात दिले तरी तूम्ही दोन खडे चावू शकले नाही….😡😡
😝😝😝😝
बायको ती बायकोच!
😂😂😂😂😂😂


Pune special:

पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते.

पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना..!

शेवटी एक जण म्हणाला, “थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलय!”

🙄🙄😬😝


पुणे येथील एका CA च्या ऑफिस बाहेरील पाटी..

“जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे..
जेथे मार्ग आहे तेथे कायदा आहे..
जेथे कायदा आहे तेथे पळवाट आहे..
जेथे पळवाट आहे तेथे मी आहे..!!”

“कृपया आत या”
😛😝😜😛😝😜😛


NRI

म्हणजे

जे विदेशात रमले आहेत आणि

ज्यांचे म्हातारे मायबाप अजुनही म्हणतात

येनाराय येनाराय ! 😑😑


Boy : I like u

Girl: Hey i need some time and distance 😞

Boy : का ? Velocity काढणार आहेस का ?

😝😝😂😂😂😂😂😂😝😝😝😂😜😂😝😝


मित्र- यावर्षी वेकेशनचा काय प्लॅन आहे?

मी- काही विशेष नाही..
गेल्यावर्षी युरोपला नव्हतो गेलो …आता यावर्षी अमेरिकेला नाही जाणार…😂


पत्नी :
पूर्ण दिवस (IPL) क्रिकेट, क्रिकेट ..!!😕😕😕
चालले मी घर सोडुन 😏😕😡
.
.
.
पति :
(कोमेन्टरी के अंदाज़ में) 😜
पहलीबार #कदमों का #बेहतरीन इस्तेमाल !!
😝😝😝😝😝
बायकोने #लाथांनीच तुडव तुडव #तुडवला


# CA ला गेलात तर तुम्ही #CA
बनतात..
.
# मेडीकल ला गेलात.
तुम्ही #डॉक्टर
बनतात..
.
.
पण
.
.
# इंजिनिअरींग ला गेलात तर
तुम्ही # शिपायापासुन ते # मंत्रीपर्यंत
काहीही बनु शकतात
आणि # नशिबाने साथ दिली तर
चक्क #इंजिनिअर देखील
बनु शकतात.
😄😄😄😂😂                 (click here for Attitude Whatsapp Status)


एकदा सोन्या दुकानात जातो……

सोन्या:- मला 10 रु. चा पारले बिस्कीटचा पुडा द्या….

दुकानदारः- 10 रु. नाय 5 रु. दोन देऊ का…😜😜😜

सोन्या:- आर… रताळ्या… ऊद्या लग्नाला 20 वर्षाची पोरगी नाय भेटली.. तर…
10 10 वर्षाच्या दोन पोरी करशील का…..😜😜😜😜😂😂

आता दुकानदाराने पारले बिस्कीट विकन बंद केलय….😝😝😝


मित्राचे कोणते चार शब्द आपले
कॉलजचे अक्खे वर्ष वाया घालवु
शकतात ?
.
.
.
.
.
.
ती तुझ्याकडेच बघत होती😆😆😆😆😆…


शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं

सकाळी सकाळी सासू म्हणाली
म्हशीला खायला घाल

सून गोठ्यात गेली
म्हशीच्या तोंडाला फेस पाहून
परत आली

सासूने विचारलं
म्हशीला चारा टाकला का

सून म्हणाली

ती आजुन ब्रश करतेय…😂😂😂


BE नंतर पुण्याला येणे तितकेच महत्वाचे असते…..

जितके मेल्यानंतर तेरावा करणे महत्वाचे असते……

होत काहीच नाही, फ़क्त आत्म्याला
शांती मिळते
😬😜😝😛😆😂

एक इंजिनियर


नोकरीसाठी इंटरव्ह्यू सुरू होते ….
बरीच गर्दी होती …
केबिनच्या दरवाज्यावर वर लिहिले होते आत येण्यासाठी जो कमीत कमी शब्दात परवानगी मागेल त्याला नोकरी मिळेल…
कोणी म्हणाले :- मे आय कम इन सर
कोणी :- क्या में अन्दर आ सकती हु ।
तर कोणी काही काही ..
बऱ्याच वेळाने एका नगरी माणसाचा नंबर आला,
त्याने केबिनमध्ये डोकावून विचारल :

युका भो?

Selected
😀😂😃😁


IPL SPECIAL

बरं झालं पुण्याच्या टीममध्ये कुणी पुणेकर नाहीयेत…

नाहीतर FOUR & SIX च्या ऐवजी नुस्ते टोमणे मारूनच समोरच्या टीमला हरवलं असतं…

😜😜😜😜😜


गर्लफ्रेंड बरोबर पळुन जायला
हिम्मत नाही……..
गर्लफ्रेंड लागते.

😂😂😂😂‪

एकटा जीव सदाशिव मित्र मंडळ

😂😂😂😂😂😂😂😂😂


: NASA का राकेट ब्लास्ट हुआ:

जापान: टेक्नोलॉजी परीक्षण किये थे ?
Nasa: yes

रशिया: क्रिटिकल मास वॉल्यूम ठीक था ?
Nasa: yes

ब्रिटेन: ऑपरेटिंग मोड सिस्टम चेक किया था ?
Nasa: yes

भारत: हळद कुंकू लावला होत का?

Nasa : No😳

भारत: मग बोंबला आता… 😡😡😡                 (Click here for Marathi Whatsapp Status)


या जगात फक्त दोनच गोष्टी अशा आहे ज्या आपल्यापेक्षा मिञाकडे जास्त असल्यास आपल्याला फार आनंद होतो…
कोणत्या?!!!
1) ढेरी.. आणि 2)टक्कल..

😁😜😜😂😂😂😂😂


इथे मूली frnd request पण accept करत नाहीत,,
.

..आणि घरच्यांना वाटतं हा love marriage करतो की काय!
😂😂😂😂😂😂😂


तेरी ज़ुल्फों ने हर तरफ हंगामा कर रखा है ए सनम ….
.
.

कधी आमटित , कधी भाजीत, कधी चपातीत तर कधी भातात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


खून में तेरी मिट्टी, मिट्टी में तेरा खून

ऊपर सूर्य,नीचे डांबर, बीच मी मोक्कार ऊन😰
Hey bhagwan🙏🏻

😝


पप्पू सासरवाडीला गेला आणि जमीनीवर
बसला..
.
सासूबाई-अहो जावई बापू जमीनीवर का बसलात?
‘सोफ्यावर’ बसा..
.
.
पप्पू : नाही मी ईथे जमीनवर
ठीक आहे..
.
.
सासूबाई-अहो एवढा छान सोफा आहे..
आनि तुम्ही खाली बसलात??
.
.
पप्पू -सोफ्यावर तर गरीब लोक बसतात..
.
सासूबाई- म्हणजे?ते कसे ?
.
.
पप्पू : सोफ्याची कींमत 25 हजार रुपए
आनि जमीनीची किंमत 25 लाख रुपए
😀😀
जावई जोमात सासुबाई कोमात…..😝


आजचे विचार:-

दररोज एंजॉय करण्याचा ग्राफ वाढवा…

म्हणजे एंजियोग्राफी करायची गरजच नाही पडणार …!!!
😊😊😊😊


परिक्षेला बसलो की एक गोष्ट आपल्याला नक्की कळते…….

की

वर्गाच्या छताला किती जळमटं, कीती छिद्र …..
आणि
भिंतीला किती तडे गेले आहेत….
😂😂😂😂                                           (click here for Sad Whatsapp Status)


Today’s Best jock. … 😂🤣😝😝😝😝😝😝😝😝
नवरा बायको जेवत असतात
जेवण झाल्यावर नवरा उठतो आणि
आपले ताट धुतो…..
त्याची बायको त्याच्याकडे रागाने बघत काढलीत ना इज्जत आपण घरी नाही हॉटेलात आहोत…
😂😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣


यमराज:- बोल मानवा, तुला कुठे जायचं आहे, स्वर्गात कि नरकात?
मानव:- देवा, पृथ्वीवरुन माझा mobile आणि charger मागवुन घ्या.
मी कुठे पण रहायला तयार आहे.
😂😂😂😂😂😂😂


भयंकर इंसल्ट.
स्थऴ : अर्थातच पुणे.
भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.
पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी- हा है साहब.
पुणेकर- आधी ते खर्च कर.


जगातील काही नमुने असलेली लोकं..
.
.
.
1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
.
.
.
2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
.
.
.
3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्‍या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
.
.
.
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!


Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
.
Ans. वकील – ५ वर्ष
.
डाँक्टर – 1 वर्ष
.
पायलट – ५ महिने
.
लेखक – ३ महिने
.
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन
काढतो


एडमिन ला पोलीस अडवतो.
पोलीस :गाडी गॅसवर आहे?
एडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
एडमिन: नाही हो साहेब.
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
एडमिन : नाही .
पोलीस : अरे मग कशावर आहे?
एडमिन : हफ्त्यावर आहे.

पोलिस जागेवरच ठार                              (click here for Hindi Whatsapp Jokes)


एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली…..
कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर…
मुलगी हार्ट अटॅक ने मरेल….. म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात…..
पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?
मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..
तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन…..
.
.
.
.
.
.
.
हे ऐकून,
पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला


एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा : हो..!
माणूस : Pregnent आहेत काय??
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने… व्हा बाजुला..!


एक संख्या मनात धरा.
तिच्यात ३ मिळवा.
आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.
त्यातून ७ वजा करा.
आलेली संख्या एका कागदावर लिहा…
.

 

.

 

.
आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा


एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच

जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती… तेवढ्यात…
नवरा:- अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..


कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ……स्वाईन फ्लू चे 8 बळी…….लगेच बायकोने मला हाक मारली …..अहो ऐकलंत का……..?

हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे…….?

त्याने म्हणे 8 बळी घेतले

नवरा तिथेच वारला


बजरंगी भाईजान पार्ट 3 येतोय

.

त्यात धोनी अनुष्का शर्मा ला stadium च्या बाहेर सोडून येतो.


ती समोरच्या दुकानात गेली….
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
नव्हतं…
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, ‘बोलायचं आहे’

तो : बोला…

ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खुप आवडता तुम्ही.

तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.

खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात


एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.

मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.
मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.
आणी म्हणला”मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.
म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.

 PUNERI. TADKA
😄😄😄😄😄पुणेरी गिऱ्हाईक : मारुती चे Spare Parts आहेत काय?पुणेरी दुकानदार : डोळे फुटले आहेत की वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय आम्ही फक्त मारुतीचेच Spare Parts विकतो.पुणेरी गिऱ्हाईक : ठीक आहे, एक गदा द्या🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


लेटेस्ट पुणेरी किस्सा

जोशी : मी इथले टॉयलेट वापरू का?

नेने : हो, पण पैसे पडतील

जोशी : नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुण्याच्या टिळक रस्त्यावरून, बाईक वरून जात होतो. एक स्त्री पुढे स्कूटरवर होती. अचानक ती उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याला वळली (अर्थात इंडिकेटर किंवा हात न दाखवता).
मी तिला धडकलो. तिला म्हणालो, “अहो कमीतकमी हात तरी दाखवा वळताना”
तर ती म्हणाली, “त्यात काय हात दाखवायचा?, मी रोजच इकडे वळते”

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना

पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत

पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सवरे

मुलगी : आणि दुपारचे काय?

मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड, “घे भिकारड्या”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.

म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


जोशी काकू : बघा, मंडईतून भाजी आणण्यापासून ओलिंपिक मेडल पर्यन्त सगळं बायकांनाच आणावं लागतंय

जोशी काका : आम्ही पुरुष मेडल बीड्ल्सच्या भानगडीत पडत नाहीत कारण कोणतंही मेडल आणले तरी बायको नाक मुरडणारच आणि ते बदलून आणायला पाठवणार…. अगदी गोल्ड मेडल जरी आणले तरी बायकोला डिझाईन पसंत पडेलच याची काय गॅरंटी?

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


आमच्या पुण्यातल्या लोकांना सगळं कसं जवळ हवं असतं
पश्चिमेकडे प्रति शिर्डी तयार करून ठेवलीय आणि
दक्षिणेकडे प्रति बालाजी
आता फक्त खडकवासल्यात प्रति अरबी समुद्र तयार करायचा बाकी आहे
मग सगळं कसं जवळ जवळ

🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईल मध्ये तुच्छतेने कंन्डक्टरला विचारते : हे डबडं केव्हा हलणार इथून?

कंन्डक्टर (अदबीने, सस्मित) : कचरा भरल्यानंतर लगेचच !

तात्पर्य : महामंडळाच्या कंन्डक्टरचा नाद करू नये
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुणेकर : काका पावशेर रताळे द्या

दुकानदार : पिशवीत देऊ?

पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुण्यात एकदा एका कॅन्टीन मध्ये दोन मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या.
जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या.

काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, “अय्या तू कोण???”
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


पुण्यातील एक नामवंत डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…

पुणेरी पेशंट : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत
🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣😃😃😃😃🤣🤣


बहिणीच्या विदाई मध्ये
तिचा लहान भाऊ विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
दाजी का नाही ?
.
वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल …
मग दाजी आयुष्यभर ..


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *