. Marathi Jokes **Updated** - WhatsappHub
Marathi Jokes **Updated**

Marathi Jokes **Updated**

😂😂😂😂😂😂😂
: पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा……
.
दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू..????
.
.
.
.
पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव. बालिश बुद्धीच्या.
इथच दाखव ना..😡 😎😜😜😝😝😂😂😀


👉 मुलींना मेक अप धुण्याआधी
त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल…
Are you sure, you want to restore factory settings? 😝😂😂


😂😂
#Whatsapp चे #मेसेज
आहेराच्या साडी सारखे असतात,
#आली इकडून दे तिकडे 😂

😂😂


एकदा एक व्हॉटसप ग्रुप हॉटेलात जेवायला गेला.
.
.
जेवण झाल्यावर बिल आले. द्यायला सगळे भांडण करू लागले.
.
.
सगळे म्हणत होते, मी बिल देणार.
.
.
कोणी ऐकायला तयार होईना.
.
.
शेवटी त्यांच्यात ठरलं- हॉटेलला एक चक्कर मारायची आणि जो पहिला येईल त्याने बिल भरायचं.
.
.
त्यांचं प्रेम पाहून मॅनेजर पण तयार झाला.
.
.
मॅनेजरने शिट्टी मारली आणि ते सगळे चक्कर मारायला पळाले, ते अजून आलेले नाहीत… मॅनेजर त्यांची आजपर्यंत वाट पाहतोय.
.
.
याला म्हणतात दोस्ती 👊🏻
याला म्हणतात ग्रुप 👊🏿

😝😛😜😝😛


“जिलेबी” स्त्रीलिंगी असल्याची दोन कारणे आहेत.
एक तर ती गोड असते……..
( बायकोसारखी ???) 😉

दुसरं म्हणजे ती कधीच सरळ होत नाही ….
परत तेच… ( बायकोसारखी ?? ) 😉


गुरूजी :

हॉस्पिटल म्हणजे काय सांग…!
:
:
:
:
:
:
:
:
:
:
विद्यार्थी :

पृथ्वी आणि
स्वर्गामधला
*टोलनाका*
आहे…!

😂😂😂😂


😃😃😃😇😇😇😇
आई घाबरून म्हणाली बाळा तु लवकर
घरी ये सुनबाईला पेरेलिसीस चा अटॅक आलाय
तोंड वाकड डोळे वर
आणि मान वळालीय बघ
.
.
.
.
.मुलगा : आई तु घाबरू नकोस शांत रहा
ती सेल्फी काढत असेल ….
… … 😝.


आम्ही शाळेत असताना व्हॉट्स अॅप आणि फेसबुक असतं तर आमचं स्टेटस असतं…
..

..
आजपण वर्गाबाहेर..
😂😜😝😛😆😂😜


प्रेम म्हणजे काय ?
.
तिच्या शाळेचं दप्तर ऊचलन्यापासुन
ते
तिच्या लग्नात पञावळ्या ऊचलण्यापर्यतचा प्रवास म्हनजे
प्रेम 😁😜


विमानाच्या चाकांप्रमाणे दोन्ही पाय
दोन बाजूंनी बाहेर येताना दिसले
कि समजायचं……….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
समोरची अॅक्टिव्हा वाली पोरगी
आता ब्रेक मारणार आहे!


प्रायव्हेट कंपनीत नोकरीमध्ये येऊन एक मात्र कळलं

कि

मटण वाढायला
आणि
अप्रेझलसाठी
आपलाच माणुस हवा😐

बाकी परफॉर्मन्स वगैरे अंधश्रद्धा आहेत…….😆😀😄🤣😃


एक मूलगी देवाची पुजा करत असते,
.
ती लग्नासाठी देवाला प्रार्थना करते…
.
आणि ती प्रार्थना करत असतानी लाजते..
.
ती म्हणते…
.
हे देवा मला काही नको…
.
फक्त माझ्या आईला एक उत्तम जावई दे ! 😊 😊
.
.
तिची प्रार्थना कबूल होते..
.
तिच्या धाकट्या बहिनीचं लग्न होतं 😜 😜
.
.
तात्पर्य-जास्त Overacting काही कामाची नाय..
😂😂😂😂.


ती #सध्या काय करते?
.
8 ला च good night म्हणते 💀💀💀☠😂

अन…..1 वाजे पर्यंत Online असते😂😂


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *